कराड : मलकापूर लक्ष्मी नगर येथील स्मशानभूमीची झालेली दुरावस्था व पावसामुळे स्मशानभूमी मध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहिल्याने डेंग्यू सारखे साथीचे रोग पसरण्याचे धोका आहे. याच बरोबर आगशिवनगर येथील सर्व्हे क्रमांक 164/2/2 मधील स्मशानभूमीचे काम अपूर्ण आहे. काम लवकर पूर्ण करण्यासाठी, नवीन शववाहिनी बसविणे स्वच्छताग्रहांची स्वच्छता करणे, पाण्याची टाकी व नळ बसवणे या व अशा विविध मागण्यांसाठी मलकापूर काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक मलकापूर नगरपरिषद प्रताप कोळी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना मलकापूर काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत चांदे, मोहन पोळ, हणमंत शिंगण, जयंत कुराडे, अर्जुन जगदाळे, संभाजी रैनाक, अमर इंगवले, सागर जाधव, ओंकार पलंगे, धनंजय येडगे, योगेश सुतार, शामराव देवकर, विजय डोंगरे, सागर पवार, जयवंत करंजे, सचिन जगताप यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मलकापूर शहरातील स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी मुख्याधिकारी यांना काँग्रेसकडून निवेदन
-
Share This!
You may also like
मुख्य संपादक : वसीम सय्यद
Featured
आपला कराड
पृथ्वीराज बाबांना 50 हजारांचे मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्याचा निर्धार
1 month ago 1 month ago
Add Comment